*आखवणे भोम प्रीमियर लीग २०२५ भव्य टेनिस बॉल स्पर्धेत इशिका वॉरियर्स  संघ प्रथम*

*आखवणे भोम प्रीमियर लीग २०२५ भव्य टेनिस बॉल स्पर्धेत इशिका वॉरियर्स  संघ प्रथम*

*कोंकण एक्सप्रेस*

*आखवणे भोम प्रीमियर लीग २०२५ भव्य टेनिस बॉल स्पर्धेत इशिका वॉरियर्स  संघ प्रथम*

*वैभववाडी प्रतिनिधी*

आखवणे भोम प्रीमियर लीग २०२५ भव्य टेनिस बॉल स्पर्धेत इशिका वॉरियर्स या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर स्वयम् इलेव्हन संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे तसेच तक्षित इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्या संघांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रुपयाची रोख बक्षीस. तसेच आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आखवणे गुरववाडी येथे पार पडलेल्या या आखावणे भोम प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण… संघांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत चौथा क्रमांक श्री गांगो इलेव्हन संघाने पटकावला. स्पर्धेतील मालिकावीर शैलेश मोरे, उत्कृष्ट फलंदाज शैलेश पांचाळ, उत्कृष्ट गोलंदाज सचिन पाटेकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इंद्रजीत समई, उत्कृष्ट झेल हेमंत जांभळे यांना रोख बक्षिसे व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी आपणा सहकारी बँकेचे मॅनेजर अशोक बांद्रे पोलीस पाटील संतोष गुरव यशवंत नागप बबन बांद्रे नवनाथ गुरव काशिनाथ गुरव शांतिनाथ गुरव महादेव नागप गणपत महाराज पांचाळ प्रकाश सावंत यांच्यासह आकवणे भोम गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!