*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या दोन विद्यार्थांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या दोन विद्यार्थांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड*

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या दोन विद्यार्थांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील कुमार : सम्यक चंद्रकांत पुरळकर व कुमार वरद बाक्रे ह्या दोन विद्यार्थ्यांनी डॉ . एपीजे अब्दूल कलाम या स्पर्धा परिक्षेत सुयश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या इस्रोच्या अभ्यास व संशोधन ह्या शैक्षणिक सहलीसाठी त्यांची विमान प्रवासाने निवड करण्यात आली आहे . या शैक्षणिक स्पर्धेमध्ये प्रशालेच्या विज्ञान व गणित शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले स्वतः प्रयत्न पूर्वक अभ्यास करून डॉ . एपीजे अब्दुल कलाम ही गणित व विज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षा उत्तम गुणांनी यशस्वी होवून प्रशालेच्या यशात मानाचा तुरा खोवला त्या यशाचे कौतुक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!