*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग शिवसेनाच्या वतीने आज तिथीनुसार शिवजयंती साजरी..*
*दोडामार्शु. : भम गवस..*
दोडामार्ग शिवसेनाच्या वतीने आज तिथीनुसार दोडामार्ग शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून, “जय भवानी जय शिवाजीच्या” घोषणा सर्वांच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, शिवसेना दोडामार्ग कार्यालय प्रमुख गुरुदास सावंत, शिवसेना जिल्हा समन्वय शैंलेश दळवी , बाबाजी देसाई, रामदास मेंस्री, विनायक शेटकर
उपस्थित होते.