ना. उदय सामंत ह्यांनी घेतली मा. केंद्रीय मंत्री खासदार श्री. नारायण राणे यांची सदिच्छा भेट

ना. उदय सामंत ह्यांनी घेतली मा. केंद्रीय मंत्री खासदार श्री. नारायण राणे यांची सदिच्छा भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*ना. उदय सामंत ह्यांनी घेतली मा. केंद्रीय मंत्री खासदार श्री. नारायण राणे यांची सदिच्छा भेट*

*रत्नागिरी*

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना नीलरत्न निवासस्थानी मा. केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री खासदार श्री. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांच्या समृद्ध राजकीय कारकिर्दीवर संवाद साधला आणि त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत अनेक महत्त्वपूर्ण चर्चा केली.

मा. राणे साहेब ह्यांच्या नेतृत्वगुणांमधून आणि कार्यशैलीतून नेहमीच नवे शिकण्यास मिळते, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!