ग्रामपंचायत पडेलच्या नूतन पाणी साठवण टाकीचा शुभारंभ

ग्रामपंचायत पडेलच्या नूतन पाणी साठवण टाकीचा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*ग्रामपंचायत पडेलच्या नूतन पाणी साठवण टाकीचा शुभारंभ*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

अनेक महिने प्रलंबित राहिलेली ग्रामपंचायत पडेलच्या जलजीवन योजने अंतर्गत नवीन पाण्याच्या साठवण टाकी चे बांधकाम अनंत सिताराम कुळकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ ठेऊन शुभारंभ करण्यात आले.कै सौ इंदिरा काशिराम कुळकर व कै काशिराम नारायण कुळकर यांच्या स्मरणार्थ विना मोबदला जमीन कुळकर कुटुंबियांनी दिली या त्यांच्या दातृत्व बद्दल संपूर्ण पडेल गाव कुळकर कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानत आहे.२ लाख लिटर पाणी साठवण टाकी चे मजबूत बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता राजेंद्र मेस्त्री यांनी दिले
यावेळी उपस्थित पडेल चे सरपंच भुषण पोकळे, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रा. प.सदस्य प्रभाकर वाडेकर, सिधेश्वर पाटणकर, अदिती तानवडे, जमीन मालक अनंत शिताराम कुळकर, सुहास कुळकर, केशव(आबा)कुळकर, सिद्धू कुळकर,संदीप कुळकर, अंकुश टुकरल, संदीप तानवडे, अजित तानवडे, सुभाष तानवडे, प्रशांत वेतकर, रविकांत वारीक, बबन मोंडे, राजन पडेलकर, महेश मणचेकर, दत्ताराम वारीक, सचिन कुळकर, संतोष तानवडे, जयवंत जोशी, शरद घाटये, जितेंद्र अनभवणे तसेच कुळकर कुटुंबीय व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!