*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली येथील सुलोचना सावंत यांचे निधन*
*कणकवली :प्रतिनिधि*
कणकवली मधलीवाडी येथील सुलोचना (माई) श्रीधर सावंत (८०) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सुलोचना सावंत यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.