*सायन्स ऑलिंपियाडमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलला १७सुवर्णपदक…*

*सायन्स ऑलिंपियाडमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलला १७सुवर्णपदक…*

*कोंकण एक्सप्रेस*

*सायन्स ऑलिंपियाडमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलला १७सुवर्णपदक…*

*सावंतवाडी, ता. १५: प्रतिनिधि*

येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत यश प्राप्त केले. यात एकूण ७५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील १७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. यात मानस परब, आदित्य धारगळकर, अर्णव शेवाळे, प्रिश गोलघाटे, मैत्रेयी देवर्षी, आरव गरधारिया, सानिका नाईक, निधीश राऊळ, ध्वनील सामंत, प्रथमेश कानविंदे, आरुष चव्हाण, मयुरेश घाटकर, माही विठलानी, कुशल सावंत, नरेश वस्त, भालचंद्र प्रभुवालावलकर, लारा डिसोजा आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!