*कोंकण एक्सप्रेस*
*ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप*
*मालवण (प्रतिनिधी)*
माजी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुक्याच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे, बिस्कीट व एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,शहरप्रमुख
बाबी जोगी, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुका महिला संघटक, दिपा शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, युवती सेना तालुका संघटक, भाग्यश्री लाकडे- खान, उपतालुकाप्रमुख युवतीसेना रूपा कुडाळकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, नरेश हुले, उपशहरप्रमुख विद्या फर्नांडीस, युवतीसेना उपशहरप्रमुख, माधुरी प्रभू, युवा शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, पायल आढाव आदी उपस्थित होते.