*निगुडे- तेलवाडी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व लोखंडी जाळी बसवणे करिता ७०३००/ रुपये अंदाज पत्रक सहित पेपर निविदा माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांना ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.अक्षता गोसावी दिले लेखी पत्र*

*कोंकण एक्सप्रेस*

*बांदा : प्रतिनिधी*

निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सकाळी ०८:०० वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, निगुडे येथे आपले उपोषण सुरू केले होते. शेर्ले उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती दिपाली वराडकर यांनी त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अक्षता गोसावी यांनी दुपारी ०३:४५ मि.लिंबू पाणी देऊन उपोषणकर्ते गुरुदास गवंडे यांना उपोषण मागे घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सांगितले त्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघाचे संघटक सुरेश गावडे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, माजी सरपंच समीर गावडे, रोणापाल ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी, निगुडे माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, महेश सावंत, वसंत जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी राजेश मयेकर, गुरुदास निगुडकर, यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आलं सदर उपोषणाला सकाळी गावातील अनेक जणांनी पाठिंबा दिला यावेळी अजित तुळसकर, रोहन रुबजी, सुनील शंकर नाईक, सत्यवती शेल्टे, जगन्नाथ तुळसकर, परेश जाधव, नारायण गावडे, प्रकाश गवंडे, विश्राम जाधव, शंकर निगुडकर, अरुण परब, किशोर जाधव, रत्नाकर गावडे, दीपक निगुडकर, नारायण राऊळ, श्रीधर रामा गावडे, संतोष राणे, मयुरेश गावडे आदींनी आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी ग्रामपंचायतीने पेपर निविदा काढली निगुडे तेलवाडी सार्वजनिक विहिरी वरील गाळ काढणे लोखंडी जाळी बसवणे अंदाजे रक्कम ७०,३००/ कामाची मुदत 30 दिवसाची असून सदर निविदा आजच पेपर देण्यात आली आहे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत निगुडे यांनी गुरुदास गवंडे माजी लोकप्रतिनिधी व तेलवाडी ग्रामस्थांना दिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!