*भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन*

*भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन*

*मालवण  : प्रतिनिधी*

भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन दि. १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता भंडारी हॉल, मालवण येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी मासे व चिकन हा विषय देण्यात आला आहे. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ३०००, रु. २०००, रु. १००० तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. ५००, उत्कृष्ट सजावट रु. ५००, आगळीवेगळी संकल्पना रु. ५०० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी रुची नार्वेकर – ७४९९८३७२०४, मृणाली शिंदे – ९६३७२४८४९९, अश्विनी वायंगणकर ७०६६३९५५७३, रुपल परब- ९४०४३८६९८५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!