*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा चित्रकला विभागाची बी .एस बांदेकर आर्ट कॉलेच्या कला दालनास भेट*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा चित्रकला विभागाची बी .एस बांदेकर आर्ट कॉलेच्या कला दालनास भेट*

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा चित्रकला विभागाची बी .एस बांदेकर आर्ट कॉलेच्या कला दालनास भेट*

*कणकवली : प्रतिनिधि*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा चित्रकला विभाग विविध क्षेत्रात अग्रेसर आहे प्रशालेचे कला शिक्षक श्री प्रसाद राणे सर स्वतः कलेचा अभिमान बाळणारे असल्यामुळे प्रशालेतील विद्यार्थी सुद्धा चित्रकलेत पारंगत व्हावीत या उद्देशाने बी एस बांदेकर आर्ट कॉलेज सावंतवाडी येथे भरविण्यात आलेलेल्या चित्रकला प्रदर्शनास विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी भेट देऊन अप्रतिम चित्रांचा आस्वाद घेतला यावेळी चित्रकलेत निष्णांत असलेल्या चित्रकारांची कला प्रदर्शनात मांडण्यात आली होती जिल्हास्तरीय प्रदर्शन असल्यामुळे कलेचे सौंदर्यशास्र विद्यार्थांना समजून सांगण्यात आले कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी चित्रांचे निरीक्षण करताना कलेचेसौंदर्य कसे टिपावे या विषयी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!