*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ हुतात्मा स्मारक ते खैदा रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे तसेच कसाल मालवण मुख्यरस्ता ते स्मशानभूमी रस्ता या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. श्री. सामंत यांच्या प्रयत्नातून आणि आमदार निलेश राणे यांच्या आमदार निधीतून ही कामे मंजूर करण्यात आली.
यावेळी सरपंच पुनम मनोज वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, अनिता गावकर, प्रिया गोवेकर, प्रमोद भोगावकर, सारिका फोंडेकर, अश्विनी पवार, भक्ती मांजरेकर, रेणुका साठे, दीपाली शिरहट्टी, सविता फोंडेकर, मानसी भोगावकर, दिपिका आंगणे, स्नेहल बाणे, कोमल वस्त, संगीता शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी सभापती राजू देसाई, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, सुधीर वस्त, सुभाष प्रभू खानोलकर, भाऊ साळगावकर, उत्तम पेडणेकर, सुनील वस्त, संदीप वस्त, ओंकार वस्त, अशोक वस्त, अजित वस्त, कमलाकर गावकर, विद्याधर फाटक, दिलीप सांगवेकर, महेश पाटील, भाऊ मोर्जे, गणपत बिरमोळे, देवेंद्र डिचोलकर, संतोष गुडेकर, विलास भिसे, प्रसाद गावकर, सदा पवार, गंगाराम मेस्त्री, शानू वालावलकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.