*कोटकामते येथील जेष्ठ नागरिक तारामती कामतेकर यांचे मुंबई येथे निधन*

*कोटकामते येथील जेष्ठ नागरिक तारामती कामतेकर यांचे मुंबई येथे निधन*

*कोंकण एक्सप्रेस *

*कोटकामते येथील जेष्ठ नागरिक तारामती कामतेकर यांचे मुंबई येथे निधन*

*शिरगाव :  संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील कोटकामते येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक श्रीमती तारामती हरिश्चंद्र कामतेकर (८० ) यांचे शनिवार दि. १ मार्च रोजी मुंबई येथे स. १०.१५ मी. अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली , दोन मुलगे, एक भाऊ, एक बहीण, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!