*कोंकण एक्सप्रेस*
*आंबेली येथील रस्त्यांचे भूमिपूजन गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते..*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
आंबेली नुतनवाडी रस्ता,आंबेली कोंनाळकरवाडी येथील रस्त्या तसेच आंबेली माणगावकरवाडी येथील रस्त्याचे भुमीपुजन शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस .यूवासेना प्रमुख भगवान गवस .तालुका संघटक विठोबा पालयेकर सरपंच अनिल शेटकर .सदस्य सर्वेश माणगावकर व ग्रामस्थ. उपस्थित होते.

