आ. निलेश राणेंच्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

आ. निलेश राणेंच्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

*कोंकण एक्सप्रेस*

*आ. निलेश राणेंच्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भूमिपूजन*

*मालवण ः प्रतिनिधी*

आमदार निलेश राणे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या मालवण तालुक्यातील कुंभारमाठ हुतात्मा स्मारक ते खेदा रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे तसेच कसाल मालवण मुख्यरस्ता ते स्मशानभूमी रस्ता यां कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दत्ता सामंत यांच्या प्रयत्नातून ही कामे मंजूर करण्यात आली.

यावेळी सरपंच पुनम मनोज वाटेगांवकर, उपसरपंच जीवन भोगावकर, अनिता गांवकर, प्रिया गोवेकर, प्रमोद भोगावकर, सारिका फोंडेकर, अश्विनी पवार, भक्ती मांजरेकर, रेणुका साठे, दीपाली शिरहट्टी, सविता फोंडेकर, मानसी भोगावकर, दिपिका आंगणे, स्नेहल बाणे, कोमल वस्त, संगीता शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी सभापती राजू देसाई, शरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, सुधीर वस्त, सुभाष प्रभू खानोलकर, भाऊ साळगावकर, उत्तम पेडणेकर, सुनील वस्त, संदीप वस्त, ओंकार वस्त, अशोक वस्त, अजित वस्त, कमलाकर गांवकर, विद्याधर फाटक, दिलीप सांगावेकर, महेश पाटील, भाऊ मोजें, गणपत बिरमोळे, देवेंद्र डिचोलकर, संतोष गुडेकर, विलास भिसे, प्रसाद गावकर, सदा पवार, गंगाराम मेस्त्री, शानू वालावलकर यांसह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!