*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तालुक्यातील गावठी आयुर्वेदिक डॉक्टर
वत्सला जयवंत देसाई यांचे निधन…*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
कसई दोडामार्ग गावातील रहिवासी असलेल्या वत्सला जयवंत देसाई यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले.
वत्सला जयवंत देसाई वत्सला मावशी या नावाने प्रसिद्ध होत्या.
राज्यातील लहान मुलांचे गावठी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती .
दोडामार्ग येथील वत्सला मावशी यांची समाजसेवा पाहून दोडामार्ग या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था, पञकार, संघ, राजकीय मंडळी, नगरपंचायत कडून देखील त्यांचा सन्मान केला होता. वत्सला मावशी गेले काही दिवस आजारी होत्या. शुक्रवारी रात्री झाले. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.