*कोंकण एक्सप्रेस*
*पिकुळे लाडाचे टेंब येथील वार्षिक श्री सत्यनारायण पुजा ०८ मार्चला..*
*दोडामार्ग /शुभम गवस*
पिकुळे (लाडाचे टेंब) येथील वार्षिक श्री सत्यनारायण पुजा शनिवार दि. ०८ मार्च २०२५ रोजी संध्या. ०४.०० आयोजित केली आहे.
संध्याकाळी. ठिक ०५.०० वा. आरती, तिर्थप्रसाद
संध्याकाळी. ठीक ७ वा.
भजन संध्या (विशाल कांबळे, आणि साथी कलाकार मणेरी), यानंतर स्थानिक ग्रामस्थांची भजने
रात्रौ ठिक १२.०० वा कै. बाबी कलिगंण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर, कुडाळ यांचा उदय मोर्ये लिखित
राखणदार देव राठीचा भूतनाथ देव सकलांचा हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.