झोळंबे रस्त्याच्या कामाचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

झोळंबे रस्त्याच्या कामाचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

कोंकण एक्सप्रेस

झोळंबे रस्त्याच्या कामाचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

दोडामार्ग /शुभम गवस

दोडामार्ग: माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजुर झालेला झोळंबे आंबेडकर नगर मुख्य रस्ता ते महादेव सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करण कामाचे भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच विशाखा नाईक, ग्रामपंचायत सदस्यां संजना गवस, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाजी गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकर गवस, जेष्ठ नागरिक शिवराम गावडे, सतेश गवस, नाना गवस, शामसुंदर सावंत, विनायक गवस, श्रीधर गवस, प्रभाकर गवस, शैलेश गवस, मनोहर धुरी, प्रसाद गवस आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!