_*सकाळच्या बातम्या 【 १६ मार्च २०२१ 】*_  ● महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जारी

_*सकाळच्या बातम्या 【 १६ मार्च २०२१ 】*_ ● महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जारी

 *कोकण Express”

_*सकाळच्या बातम्या 【 १६ मार्च २०२१ 】*_

● महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जारी

● मुंबईत कोरोनाचे संकट कायम! काल दिवसभरात तब्बल 1 हजार 712 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर, 4 जणांचा मृत्यू

● महाराष्ट्रातील Lockdown बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची माहिती; म्हणाले- ‘वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय…’

● मुंबई: 68 वर्षाच्या वयोवृद्धाने मुक्या प्राण्यांना केले वासनेची शिकार; तब्बल 30 कुत्र्यांवर बलात्कार, पोलिसांकडून अटक

● लवकरच Banaras Hindu University मध्ये शिकवताना दिसू शकतात Neeta Ambani; विद्यापीठाने दिला Visiting Professor बनण्याचा प्रस्ताव

● उत्तर प्रदेश: धुमधडाक्यात केले लग्न; 5 महिन्यानंतर पत्नीचे गुपीत कळताच नवदेवाची थेट पोलीस ठाण्यात धाव

● तामिळनाडू: मक्कल नीधी मैईमचे प्रमुख कमल हासन यांनी कोयंबटूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला

● Racism in Oxford: ऑक्सफोर्ड वर्णभेद प्रकरणी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची प्रतिक्रिया, ‘गरज पडल्यास भारत इंग्लंडसोबत चर्चा करेन’

● Gold Price: सोने दरात घसरण, आतापर्यंत 12 हजारांनी उतरले भाव; चांदीचीही स्थिती अशीच

● जसप्रीत बुमराह व संजना गणेशन अडकले विवाहबंधनात

● वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आमिर खानचा सोशल मिडियाला रामराम; शेवटची पोस्ट लिहून घेतला निरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!