कोंकण एक्सप्रेस
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण पेंढरेवाडी येथे सभाग्रह चे भुमी पुजन…
दोडामार्ग /शुभम गवस
तेरवण पेढरेवाडी येथे माननीय आमदार दिपकभाई केसरकर साहेब यांच्या आमदार निधीतुन दहा लाख नीधी सभाग्रह साठी मंजुर करण्यात आला होता त्याचे भुमी पुजन पेंढरेवाडी ग्रामस्थानी केले, भुमी पुजन साठी कट्टर दिपकभाई समर्थक विजय खेमाजी गवस, दत्ताराम कृष्णा गवस, पांडुरंग सखाराम गवस, पांडुरंग रामा वासुदेव गवस, शंकर रामा गवस, नारायण कृष्णा गवस, अशोक भिकाजी गवस, विश्राम चव्हाण, तुकाराम तानाजी गवस, सत्यवान अर्जुन गवस, आनंद गावडे, विष्णु गवस व इतर महीला पुरुष उपस्थित होते.