शिरंगेतील काळा दगड उत्खननाविरोधात खानयाळेवासियांचे उद्यापासून उपोषण..

शिरंगेतील काळा दगड उत्खननाविरोधात खानयाळेवासियांचे उद्यापासून उपोषण..

कोंकण एक्सप्रेस

शिरंगेतील काळा दगड उत्खननाविरोधात खानयाळेवासियांचे उद्यापासून उपोषण..

दोडामार्ग  : शुभम गवस

तिलारी धरणाच्या जलाशयाला लागुन असलेल्या शिरंगे गावातील काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करण्याची मागणी करून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर खानयाळे गावचे माजी सरपंच लक्ष्मण गावडे व ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी ६ मार्च पासून  शिरंगे गावच्या हद्दीवर साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत लक्ष्मण गवस यांसह १४८ जणांचे स्वाक्षरी असलेलं लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. १८ फेब्रुवारी ला काळे दगड उत्खनन  बंद करण्याचा ग्रामसभा ठरावं सुद्धा ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!