*कोकण Express*
*रेल्वेच्या धडकेने नेमळेतील युवक ठार*
रेल्वेची धडक बसल्याने नेमळे येथील युवक जागीच ठार झाला आहे. सूर्यकांत राऊळ (वय ४७) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना काल रात्री १० च्या सुमारास घडली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.