चौकुल येथुन तेरवणला जाताना केगदवाडीच्या तीठ्याच्या दोन्ही मोरी वाहतुकी साठी योग्य नसुन लवकरच त्या दुरुस्ती करण्याची गरज 

चौकुल येथुन तेरवणला जाताना केगदवाडीच्या तीठ्याच्या दोन्ही मोरी वाहतुकी साठी योग्य नसुन लवकरच त्या दुरुस्ती करण्याची गरज 

कोंकण एक्सप्रेस

चौकुल येथुन तेरवणला जाताना केगदवाडीच्या तीठ्याच्या दोन्ही मोरी वाहतुकी साठी योग्य नसुन लवकरच त्या दुरुस्ती करण्याची गरज 

तेरवण व चौकुल ग्रामस्थांची मागणी

दोडामार्ग ०४/शुभम गवस:

चौकुल येथुन तेरवण ला जाताना केगदवाडी च्या तीठ्या च्या पुढिल दोन मोरी वाहतुकी साठी नादुरुस्त, सावंतवाडी तालुक्यातुन 75 वर्षा नंतर पहली ST बस फेरी 29 जानेवारी रोजी तेरवण साठी चालू करण्यात आली आहे, पण पावसात त्या दोन्ही मोरी वाहतुकी साठी योग्य नसुन लवकरच त्या दुरुस्ती करण्याची गरज आहे कारण पावसात कर्नाटक मधील व कोल्हापुर जिल्हा मधुन बरेच पर्यंटक ह्या मार्गाने प्रवास करतात, अशी तेरवण व चौकुल ग्रामस्थांची मागणी आहे, विजय खेमाजी गवस, ब्रम्हा कृष्णा गावडे, तुकाराम नारायण गवस, विश्वनाथ तुकाराम गवस, सदाशिव पुंडलिक गवस, अजय नाईक, रोहन सावंत, रमेश सावंत, ऋतुजा सावंत, मंगल शांताराम गवस, मंगल शंकर गवस, उमेश फटु गवस, विजय विठ्ठल गवस, सचीन सोमा गवस, सुहास सोमा गवस, संतोष गुणाजी गवस, पांडुरंग सखाराम गवस, व इतर ग्रामस्थ,
पडवे-माजगाव ते पणतुर्ली रस्त्याचे काम ठप्प..ग्रामस्थांची नाराजी; तात्काळ काम सुरू न केल्यास आंदोलन करणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!