कोंकण एक्सप्रेस
ओसरगाव तलावाच्या काठावर वेब सिरीज खोताची वाडी याचे चित्रीकरण धुमधडाक्यात सुरू
कणकवली : प्रतिनिधि
खुशखबर आज तलावाच्या काठावर वेब सिरीज खोताची वाडी याचे चित्रीकरण जोरदार धुमधडाक्यात सुरू झाले.
रविवारी दिवसभर पुन्हा चित्रीकरण चालणार आहे गावातील प्रेक्षकांनी प्रत्यक्ष चित्रीकरण कसे चालते कलावंत काम कसे करतात आणि
आपला ओसरगाव तलाव जगाचा नकाशावर येणार या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.