इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

*कोंकण एक्सप्रेस*

*इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

सायकलिस्ट्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लब यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता बॅ. नाथ पै. शिक्षण संस्था ग्राउंड एमआयडीसी कुडाळ येथून या सायकल मॅरेथॉनला सुरुवात होणार असून त्यामध्ये २५ किलोमीटर आणि ६० किलोमीटर अंतर असणार आहे. या सायकल मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. यावेळी डॉ. बापू परब, प्रथमेश सावंत, विष्णू रामागडे, मकरंद वायंगणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!