*कोकण Express*
*वीज कनेक्शन तोडण्यास महावितरण ने चालू केल्याने सरकारच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी केली वीजबीलाची होळी…*
*वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावातील ग्रामस्थांचा आक्रोश..*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
अर्थसंकल्पीयअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकरी आणि सर्व सामन्याना मोठा झटका दिला आहे, ज्या ग्राहकांची वीज बिल थकले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे आशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलं. तसेच वीज कनेक्शन तोडण्यास महावितरण ने चालू केल्याने लबाड सरकारच्या निषेधार्थ आज दिनांक 13/03/2021 रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावातील ग्रामस्थांनी वीजबिलांची होळी केली.