*कोकण Express*
*घरपट्टी व पाणीपट्टी भरली नाही अशा नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत अथवा घरी येणाऱ्या वसुली पथकाकडे ती भरावी……….*
*नगरपालिकेचे सावंतवाडीतील नागरिकांना आवाहन…….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडीशहरातील ज्या नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरली नाही आहे. अशा नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत अथवा घरी येणाऱ्या वसुली पथकाकडे ती भरावी असे आवाहन स्पिकर द्वारे नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.