उमेश फोंडेकर यांना कोकण कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट

उमेश फोंडेकर यांना कोकण कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट

कोंकण एक्सप्रेस 

उमेश फोंडेकर यांना कोकण कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट

कणकवली : प्रतिनिधी

फोंडाघाट येथील फोंडेकरवाडीचे सुपुत्र उमेश रामदास फोंडेकर यांनी डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठातून वनस्पती रोगशास्त्र विषयातून डॉक्टरेट (आचार्य) पदवी प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली आहे. यासाठी त्यांना या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. जीवन कदम यांचे मार्गदर्शन तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांचे प्रोत्साहन लाभले. ‘इपिडेमिओलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट ऑफ ब्लाइट डिसिजन ऑफ ब्रिजल कॉसड अल्टरनारिया अल्टरनाटा केसलर’ या वनस्पतीशास्त्र विषयावर त्यांनी संशोधन करून हे प्रावीण्य मिळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!