*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी शिवसेनेत केला प्रवेश*
*मालवण ः प्रतिनिधी*
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठाला धक्का दिला आहे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मालवण मध्ये शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत मान्यवर उपस्थित होते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

