परप्रांतीय भंगार व्यवसायिकांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा

परप्रांतीय भंगार व्यवसायिकांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा

*कोंकण एक्सप्रेस*

*परप्रांतीय भंगार व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा*

*आमदार निलेश राणे यांचे नगरपरिषद व पोलीस प्रशासनास पत्र*

*प्रशासनाकडून कारवाई बाबत तात्काळ हालचाली*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा. असे निवेदन पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे. दरम्यान यां पत्रा नुसार प्रशासनाकडून कारवाई बाबत तात्काळ हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!