वाभवे – वैभववाडी -नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या श्रद्धा रावराणे

वाभवे – वैभववाडी -नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या श्रद्धा रावराणे

*कोंकण एक्सप्रेस*

*वाभवे – वैभववाडी -नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या श्रद्धा रावराणे*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

वाभवे वैभववाडी नगरपंचयातीच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या सौ. श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी काम पहिले. सकाळी ११.०० वाजता वाभवे वैभववाडी नगरपंचयातीच्या नगराध्यक्ष पदीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजप उपजिल्हाध्यक्ष प्रमोद रावराणे, मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, भालचंद्र साठे बाकी सर्व नगरसेवक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!