कोंकण एक्स्प्रेस
वंचित बहुजन आघाडीचे कणकवली तालुका उपाध्यक्ष संजय गोविंद तांबे यांना मातृशोक
कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले
वंचित बहुजन आघाडी कणकवली तालुका उपाध्यक्ष, संजय गोविंद तांबे .यांच्या मातोश्री सुमती गोविंद तांबे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी 21 फेब्रुवारी रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले असून त्यांचा पश्चात दोन मुलगे व दोन मुली आणि एकूण सहा नातवंडे असा परिवार आहे.जलदान विधी कार्य शनिवार दिनांक 01 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजता राहते घरी मुक्काम पोस्ट ओझरम, तालुका कणकवली येथे होणार आहे. तरी सर्व नातेवाईक ,आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी याची नोंद घेऊन सदर कार्यस्थळी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.