बांदा केंद्रशाळेला युरोपियन पर्यटकांची भेट…

बांदा केंद्रशाळेला युरोपियन पर्यटकांची भेट…

कोंकण एक्स्प्रेस 

बांदा केंद्रशाळेला युरोपियन पर्यटकांची भेट…

बांदा, ता. २३: प्रतिनिधि 

युरोप खंडातील बल्गेरिया या देशातून भारतीय अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या आठ रशियन पर्यटकांनी बांदा वेधील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांनी हितगुज साधली.

यावेळी पर्यटकांनी बांदा केंद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या मान्यवरांचे मुख्याध्यापक शांताराम असनकर व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी पर्यटकांनी विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या स्काऊट गाईड गणवेशाचे कौतुक केले. वर्गात जाऊन फळ्यावर “लन हार्ड, बी क्लेवर” असे लिहत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!