प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल मंजुरी पत्राचे वितरण ….

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल मंजुरी पत्राचे वितरण ….

कोंकण एक्सप्रेस

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल मंजुरी पत्राचे वितरण ….

दोडामार्ग : शुभम गवस

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत झोळंबेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात घरकुल मंजुरी पत्राचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले..
या कार्यक्रमात गणेशप्रसाद गवस संरपच विशाखा नाईक उपसरपंच विनायक गाडगीळ , तंटामुक्त अध्यक्ष सुखाजी गवस, पोलीस पाटील संजय गवस , माजी सरपंच प्रभावती गवस , सदस्य विनिता गवस ,संजना गवस ,ग्रामसेवक परब विस्तार अधिकारी पंचायत समितीत दोडामार्ग जाधव मुख्याध्यापक देसाई सर व लाभार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!