* कोकण Express*
◾ *आता MPSC च्या हेल्पलाइनवर , उध्दट बोलल्यास होईल अपात्रतेची कारवाई – जाणून घ्या सविस्तर*
◾ आपण काही दिवसापूर्वी MPSC ने म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या , हेल्पलाईन नंबर बद्दल जाणून घेतले होते
◾ दरम्यान हेल्पलाईनवर कॉल करताना काही उमेदवार उध्दट बोलत असल्याचे समोर आले आहे
◾ *त्यामुळे आता* – या क्रमाकांवरील सर्व कॉल रेकॉर्डिंग केले जातील – तसेच संबंधित उमेदवाराला *अपात्र* ठरविण्याचा इशारा देखील आयोगाने दिला आहे – त्यामुळे कॉल करताना व्यवस्थित माहिती विचारा
◾ *हेल्पलाईन नंबर* – याविषयी ची माहिती आपण याआधी सुद्धा घेतली आहे , दरम्यान MPSC कडून या महिन्यात – १ मार्च पासून १८००१२३४२७५ , १८००२६७३८८९ हे नवे क्रमांक झाले आहेत
◾ *कॉल केव्हा करता येईल ? -* – यावर आपण सोमवार ते शुक्रवार – सकाळी ९ ते रात्री ८ पर्यत , तर शनिवार व रविवार ला – सकाळी ९:३० तर ६:३० पर्यंत कॉल करू शकता
◾ *MPSC कडून आज* – आलेले अपडेट तसेच हे हेल्पलाईन नंबर – नक्कीच प्रत्येक स्पर्धा परीक्षकांसाठी खूप महत्वाचे आहेत , आपण थोडा वेळ काढून – इतरांना नक्कीच शेअर करा.