*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी*
*उपतालुकाप्रमुख दामू सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन!*
*कणकवली : प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे साजरी होणाऱ्या जयंती निमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. उपतालुकाप्रमुख दामू सावंत यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावळी उपजिल्हाप्रमुख दामू सावंत ,तालुकाप्रमुख प्रिया टेबकर, उपतालुका प्रमुख देवयानी एकावडे, कणकवली शहर प्रमुख बाळू पारकर,फातिमा शेख, दिलीप घाडीगांवकर, अमित सावंत आदी उपस्थित होते.