आरिफ बामणे यांचा “मराठा भूषण”पुरस्काराने सन्मान

आरिफ बामणे यांचा “मराठा भूषण”पुरस्काराने सन्मान

*कोंकण एक्सप्रेस*

*आरिफ बामणे यांचा “मराठा भूषण”पुरस्काराने सन्मान*

*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*

काही दिवसांपूर्वी गेट ऑफ इंडिया येथे झालेल्या बोट अपघातात अनेकांचे प्राण वाचवणारा देवदूत..! ज्यांचं अवघ्या महाराष्ट्रभरातून कौतुक झालं, अनेक संस्था संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी त्यांच्या शौर्याबद्दल सन्मान केला; ते कोकणचे सुपुत्र आरिफ बामणे यांचा आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ” मराठा भूषण” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी दाखवलेले धाडस आणि गाजवलेले शौर्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!