*कोंकण एक्सप्रेस*
*नाम.नितेश राणे यांनी आईसह केले गंगास्नान*
*प्रयागराज येथे जाऊन घेतला कुंभमेळ्यात सहभाग*
*कणकवली : प्रतिनिधी*
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी प्रयागराज येथे जाऊन कुंभमेळ्यात सहभाग घेतला.यावेळी त्यांच्या सोबत सौ.निलमताई राणे उपस्थित होत्या.दोघांनीही यानिमित्ताने पवित्र गंगा स्नानाचा आनंद घेतला.