*कोंकण एक्सप्रेस*
*पिकुळे शेळपीवाडी कुळाकडे धाल्योत्सवानिमित्त दशावतारी नाटक*
*दोडामार्ग : शुभम गवस*
पिकुळे शेळपीवाडी येथील कुळाकडे सालाबादप्रमाणे धाल्योत्सवाच्या निमित्त ही दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०.०० वाजता. आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळयांचा पौराणिक हरिदिनी व्रत हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.ज्ञानेश्वर नाईक, विलास नाईक, दिलीप नाईक, सुंदर नाईक , श्याम नाईक , आनंद नाईक, म्हाळु नाईक, विराज नाईक, ओम नाईक, सोहम नाईक, रोहित नाईक, महेश नाईक , आयुष्य नाईकयांनी सर्व भाविकांना उपस्थित राहून धाल्योत्सव नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले आहे.