आम.निलेश राणेंनी केले गावडे कुटुंबियांचे सांत्वन

आम.निलेश राणेंनी केले गावडे कुटुंबियांचे सांत्वन

*कोंकण एक्सप्रेस*

*आम.निलेश राणेंनी केले गावडे कुटुंबियांचे सांत्वन*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण, चौके येथील शिवसेना कार्यकर्ते किरण गावडे यांचा मुलगा शौनक वय वर्ष 3 याचे अल्पशा आजाराने निधन झाले.आज आमदार श्री निलेशजी राणे साहेब यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत कुटुंबाचे  सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!