आम.निलेश राणेंनी केले रघुनंदन राणे कुटुंबीयांचे सांत्वन

आम.निलेश राणेंनी केले रघुनंदन राणे कुटुंबीयांचे सांत्वन

*कोंकण एक्सप्रेस*

*आम.निलेश राणेंनी केले रघुनंदन राणे कुटुंबीयांचे सांत्वन*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण चौके येथील कट्टर शिवसैनिक, चौके व्यापारी संघाचे अध्यक्ष रघुनंदन राणे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती दुखःद निधन झाले होते.आज कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. निलेशजी राणे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!