विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा*

*कोल्हापूर : प्रतिनिधी*

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर येथे आगमन. सोयीनुसार अंबाबाई दर्शन. सायं. 6 ते रात्री 8 वाजता राखीव व मुक्काम.रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सोयीनुसार अंबाबाई दर्शन, जोतिबा दर्शन. दुपारी 2.35 वाजता कोल्हापूर येथून मुंबईकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!