*कोंकण एक्सप्रेस*
*शिवजयंती उत्सव समिती, कलमठ आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा १९ फेब्रुवारीला*
*कणकवली : प्रतिनिधी*
शिवजयंती उत्सव समिती, कलमठ आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव काशीकलेश्वर मांड, कलमठ बाजारपेठ कणकवली येथे होणार आहे.यानिमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
*यावेळी नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे -*
सकाळी १० वा. SSS योद्धा १+ पथक, बिडवाडी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन मर्दानी खेळ १) लाठीकाठी २) तलवारी बाजी ३) दांडपट्टा ४) भाला आणि पाश यांचं प्रात्यक्षिक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरी साठी बहिर्जी नाईक वापरत असलेल्या करपल्लवी भाषेच प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात येईल.
*वक्तृत्व स्पर्धा* (१०.३० ते १ वा.)गट क्र.१ : इयत्ता १ली ते ४ थी विषय :१) राजमाता जिजाऊ,२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग.कालावधी: ४+१-५ मिनिटे,बक्षिसेःप्रथम क्रमांक: रु.७०१ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक: रु.५०१रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक : रु.३०१रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,गट क्र. २ : इयत्ता ५ वी. ते ८वी.विषय :१) छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवण,२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन काळाची गरज,कालावधी: ५+१-६ मिनिटे,बक्षिसेःप्रथम क्रमांक: रु.१००१ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक : रु.७०१ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक: रु.५०१रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.सहभागासाठी संपर्क :नितीन पेडणेकर ८०८००९३२८३ । धीरज मेस्त्री ८८०५८३१२८१ ।अनुप वारंग ९८२२३६१०३६
*बुद्धिबळ स्पर्धा*- वेळ : दु.२.०० ते ६.००वा.१५ वर्षांखालील तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा.नियम व अटी – पहिल्या येणाऱ्या १६ स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल. स्पर्धेचा वेळ १५+५ मिनिटे राहील. स्पर्धेचे बाकी नियम व अटी स्पर्धे दिवशी सांगितले जातील याचीस्पर्धकांनी नोंद घ्यावी.बक्षिसेः* प्रथम पारितोषिक: रु. ७०१/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र* द्वितीय पारितोषिक : रु. ५०१/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र* तृतीय पारितोषिक : रु. ३०१/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.सहभागासाठी संपर्क -सुशांत (बाबू) राऊळ ९४०५७८१२९६ । नितीन (आबा) मेस्त्री ९८५०८५९७४३
*जोर आणि बैठका स्पर्धा* (सायं. ६ वा.)जोर मारणे स्पर्धा बक्षिसेःप्रथम क्रमांक: रु.१००१ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक: रु.७०१रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक: रु.५०१रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ क्र.१ पारितोषिके रु.२५१ रोख व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ क्र.२ पारितोषिके रु.२५१रोख व प्रमाणपत्र.
*बैठका मारणे स्पर्धा*प्रथम क्रमांक: रु.१००१ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक : रु.७०१ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक: रु.५०१ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ क्र.१: रु.२५१ रोख, पारितोषिक व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ क्र.२: रु.२५१ रोख, पारितोषिक व प्रमाणपत्र.नियम व अटी-* सर्व स्पर्धकांनी ठरवून दिलेल्या वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.* स्पर्धा चार वजनी गटात घेतली जाईल याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.* स्पर्धकांनी स्पर्धेच्या वेळेस हाफ पॅन्ट ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट वापरावे (शर्ट चालणार नाही.)* पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी हुण्जत घातल्यास स्पर्धकाला बाद ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.सहभागासाठी संपर्क- सुंदर कोरगावकर, (SRK’s Fitness Center, कलमठ)९४२१२६७०१५/८२०८०३५१६५