ओरोस येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरीचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

ओरोस येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरीचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

*कोंकण एक्सप्रेस*

*ओरोस येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरीचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन*

*ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

ललित दहिबांवकर यांनी ओरोस येथील पोलीस मुख्यालयासमोरील पारकर बिल्डिंग येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचे सोमवारी उदघाटन करण्यात आले.

यावेळी वैभव नाईक यांनी श्री दहिबांवकर यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नागेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागेश ओरोसकर, छोटू पारकर, मनीष पारकर, भगवान परब,आप्पा मांजरेकर,धीरज मेस्त्री, सुजित निब्रे, महादेव परब व दहिबांवकर कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!