*कोंकण एक्सप्रेस*
*झाराप येथे उद्या सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती*
*आम.निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाआरती होणार*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
शिवसेना आमदार मान.श्री.निलेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज जनजागृती महाआरतीचे आयोजन उद्या श्री देवी भावई मंदिर,झाराप येथे करण्यात आले आहे.
या निमित्ताने शिवसेना उपनेते मान. श्री संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख मान.श्री. दत्ताजी सामंत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व सकल हिंदू समाज बांधव,शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्व शिवसैनिकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.