*कोंकण एक्सप्रेस*
*संजू परब मित्र मंडळातर्फे अजय गोंदावळे यांचा वाढदिवस साजरा*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
येथील संजू परब मित्र मंडळाच्या वतीने शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह इतर मित्र परिवाराने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री.परब यांच्या कार्यालयात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी हेमंत बांदेकर, बंटी पुरोहित, प्रशांत साटेलकर, सचिन साटेलकर, सत्यवान बांदेकर, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, समीर पालव, आदी उपस्थित होते.