वागदे उभादेव देवस्थान समोर दोन कारचा अपघात : प्रवासी जखमी; दोन्ही कारचे मोठे नुकसान

वागदे उभादेव देवस्थान समोर दोन कारचा अपघात : प्रवासी जखमी; दोन्ही कारचे मोठे नुकसान

*कोंकण एक्सप्रेस*

*वागदे उभादेव देवस्थान समोर दोन कारचा अपघात : प्रवासी जखमी; दोन्ही कारचे मोठे नुकसान*

*कणकवली : प्रतिनिधी*

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली. त्यामुळे मालवण येथून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि इनोव्हा दुसऱ्या लेनवर जाऊन अपघातग्रस्त झाली.

इनोवा मधील प्रवासी सुदैवानेच बचावले.मात्र अन्य कार मधील प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मालवण येथील तांडेल कुटुंबीय पंढरपूर दर्शन करून मालवणच्या दिशेने जात होते टाटा अल्ट्रास mh 07 ag 7116 या कारमधून ‌ प्रवासी प्रवास करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!