*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड येथे १२ फेब्रुवारीला रक्तदान शिबीर*
*देवगड : प्रतिनिधी*
रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड यांच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. देवगड-सातपायरी येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (९४२३८८४२८२) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात दात्यांनी बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्यावतीने करण्यात आले आहे.