कोंकण एक्सप्रेस
आयनोडे प्रिमियर लीग : श्री भूतनाथ वॉरियर विजयी
दोडामार्ग. .शुभम गवस.
आयनोडे प्रिमियर लीग ५ छत्रपती सेना आणि श्री भूतनाथ वॉरियर या संघामध्ये क्रिकेट खेळ रंगला होता.
या झालेल्या सामन्यात

श्री भूतनाथ वॉरियर विजयी झाला. तसेच या झालेल्या खेळात
मॅन ऑफ द मॅच सुरज गवस,
बेस्ट बॉलर धनंजय,
मॅन ऑफ द सिरीज महादेव नाईक ,
बेस्ट बॅटमॅन सुरज गवस ,
या वेळी विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना उप तालुका प्रमुख सिध्देश कासार, शिवसैनिक चंद्रकांत गवस व मान्यवर

