कोंकण एक्सप्रेस
सासोली हेदुस येथे पडवीला आग – लाखो रुपयाचे नुकसान…
दोडामार्ग. शुभम गवस
येथील सासोली हेदुस येथे श्री समीर ठाकूर यांच्या पडवीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याने पडवितील साहित्य आगीत जळून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे आग विझविण्यासाठी प्रयत्न केले असल्याने मोठी हानी टळली ही घटना शनिवारी घडली यावेळी पाणी मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठा अनर्थ टळला पण पडवी मध्ये सामान होते ते आगीत जळून समीर ठाकूर यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, विजय जाधव, संदेश राणे आदिन्नी आज रविवारी या ठिकाणी भेट देत पाहणी केली.